शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याच्या पैशासाठी स्वयंपाकात रॉकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

विद्युत खांबावरील तार चोरीला नांदेड- हदगांव तालुक्यातील बोरगाव येथे महावितरणच्या ११ केव्ही पोलवरील जवळपास ४०० फुट तार चोरुन नेण्यात ...

विद्युत खांबावरील तार चोरीला

नांदेड- हदगांव तालुक्यातील बोरगाव येथे महावितरणच्या ११ केव्ही पोलवरील जवळपास ४०० फुट तार चोरुन नेण्यात आली. ही घटना २३ डिसेंबर रोजी उघडकीस आली. चोरट्याने महावितरणचे चार हजार रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणात सहाय्यक अभियता संजय महनूर यांच्या तक्रारीवरुन हदगांव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनखेड येथे जुगार अड्डयावर धाड

नांदेड- लोहा तालुक्यातील सोनखेड येथे जुगार अड्डयावर पेालिसांनी धाड मारली. हॉटेल शिवराय परिसरात सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा अड्डा सुरु होता. पोलिसांनी या ठिकाणाहून बाराशे रुपये जप्त केले. या प्रकरणात सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुचाकीला ओव्हरटेक करताना ऑटो उलटला

नांदेड- शहरातील छत्रपती चौक भागात दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऑटो उलटला. या अपघातात ऑटोतील दोन प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

ऑटो क्रमांक एम.एच.२६, बीडी. ३९८२ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालविला. समोर असलेल्या एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ऑटो उलटला. यावेळी ऑटोतील दोन प्रवाशी जखमी झाले.