शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी जठन पाटील मुळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

अर्धापूर तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते जठन पाटील मुळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ...

अर्धापूर तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते जठन पाटील मुळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून यावेळी जठन पाटील मुळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी माझ्यावर विश्वास टाकला त्यो सार्थ ठरविण्यासाठी पार्टीने जो कार्यक्रम दिला तो प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे यांनी अशी प्रतिक्रिया आमच्याशी बोलताना दिली आहे.

भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे पाटील यांच्या निवडीचे भाजप जिल्हा चिटणीस डॉ. लक्ष्मण इंगोले, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, युवा नेते विराज देशमुख, शहराध्यक्ष विलास साबळे, माजी जि.प. सदस्य रामराव भालेराव, सरचिटणीस अवधूत कदम, उद्धव कदम, बाबूराव लंगडे, ॲड. बालाजी कदम, जगन कल्याणकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. वर्षाताई बंडाळे, आनंद वैद्ये, पंतप्रधान प्रसार प्रचार तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे, आत्माराम राजेगोरे, बाबूराव क्षीरसागर, योगेश हळदे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, ज्ञानेश्वर नवले, परमेश्वर लालमे, गोविंद माटे, अंबादास आंबेगावकर, तुकाराम माटे, वैभव माटे यांनी या निवडीचे स्वागत केले.