शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बापाने नऊवर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार (सुधारित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार १५ जूनच्या मध्यरात्रीनंतर ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. १६ जूनच्या रात्री १ ...

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार १५ जूनच्या मध्यरात्रीनंतर ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

१६ जूनच्या रात्री १ वाजता नांदेड ग्रामीण पोलिसांनी या आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जूनच्या रात्री तिच्या ९ वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने, तिने घरात जाऊन पाहिले असताना, बालिकेने सांगितले, तिच्या बापानेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. आईने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली, तेव्हा ही बालिका माझी नाही, असे सांगत त्याने पत्नीलाही मारहाण केली. सायंकाळी आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन माहेर गाठले. तिला एकूण चार मुली आहेत. सर्वांत लहान बालिका ९ वर्षांची आहे. तिच्यावरच बापाने लैंगिक अत्याचार केला आहे.

घाबरलेली आई अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गेली होती. वजिराबाद पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर घटना घडली, ती जागा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना नांदेड ग्रामीणचे पोलीस बोलावून तिकडे पाठविले. नांदेड ग्रामीण ठाण्यात बापाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश होळकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला गजाआड केले आहे.