शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST

उमरी तालुक्यातील कुदळा येथील मूळ रहिवासी तथा कारचालक राजेंद्र बेरजे (ह. मु. सिडको, नांदेड) यांची पत्नी कोमल बेरजे यांना ...

उमरी तालुक्यातील कुदळा येथील मूळ रहिवासी तथा कारचालक राजेंद्र बेरजे (ह. मु. सिडको, नांदेड) यांची पत्नी कोमल बेरजे यांना त्यांच्या भावाने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या माहेरी म्हणजे विष्णुपुरी, नांदेड येथे नेले. पत्नी माहेरी गेल्यापासून कारचालक राजेंद्र बेरजे हे पंकजनगर, धनेगाव येथे वास्तव्यास असलेल्या त्यांचे वडिलांकडे राहत होते.

दरम्यान, राजेंद्र गंगाधरराव बेरजे २४ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या वाजेदरम्यान, सासरवाडी विष्णुपुरी येथे जातो म्हणून गेले व रात्री उशिरापर्यंत 'ते' वडिलांकडे पंकजनगर, धनेगाव येथे परत आले नाहीत. तद‌्नंतर २५ मे रोजी सकाळी सातपूर्वीच राजेंद्र बेरजे हे विष्णुपुरी, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील लिंबाच्या झाडाला काळ्या सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मोरे खैरकेकर आणि मदतनीस महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी मस्के यांनी दिली.

या प्रकरणी मृत राजेंद्र बेरजे यांचे वडील गंगाधरराव सटवाजीराव बेरजे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.