शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अल्लापूर येथे क्रिकेट सामन्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

अल्लापूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी शशिकांत पाटील यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालाजी पाटील इब्राहिमपूरकर, हणमंत देशमुख, ...

अल्लापूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी शशिकांत पाटील यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालाजी पाटील इब्राहिमपूरकर, हणमंत देशमुख, मारुती देशमुख, गंगूराम देशमुख, शिवलिंग देशमुख, शंकर देशमुख, अशोक देशमुख, बालाजी ताटे पाटील, बापूराव पाटील, मारोतराव लुटे, संतोष देशमुख, अनिल देशमुख, माजी सरपंच दशरथ बिजलीकर, गंगाधर कांबळे, संजय अल्लापूरकर, बापूराव वाघमारे आदी मान्यवरांसह शंभर खेळाडूंची उपस्थिती होती.

प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये, तर द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये आहे. याशिवाय मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी मॅच, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटस्‌मन हे पुरस्कारही दिले जाणार आहेत. या क्रिकेट सामन्याचे आयोजन योगेश देशमुख, बालाजी हिवराळे, संभाजी अल्लापुरे, जगदीश देशमुख, पंढरी बिजलीकर, चंद्रकांत तळेगावे, शिवाजी लुटे आदींनी केले आहे.

वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

देगलूर : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी साधलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवरून दाखविण्यात आले.

तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, मुकुंद भुताळे, सतीश जोशी, भुमन्ना चिलवरवार, व्यंकटेश पबितवार, दिगंबर कौरवार, सूरज मामीडवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आसपासच्या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

शांतता समितीची बैठक

फुलवळ : येथील ग्रा.पं. निवडणुकीसंदर्भात पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. गोबाडे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी बीट जमादार मधुकर गोन्टे, सुनील पत्रे, मगदूम, तंटामुक्ती अध्यक्ष डी.टी. मंगनाळे, एन.जे. मंगनाळे, नवनाथ बनसोडे, बालाजी देवकांबळे आदी उपस्थित होते.