शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादेत काँग्रेस कमिटी तर्फे कॉग्रेस स्थापना दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या व स्वातंत्र्याच्या काळातील कॉग्रेसच्या योगदानाबद्दल व पक्षातील मागील काळात जेष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेचे उदाहरण देऊन ...

यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या व स्वातंत्र्याच्या काळातील कॉग्रेसच्या योगदानाबद्दल व पक्षातील मागील काळात जेष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेचे उदाहरण देऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आदर्श समोर ठेऊन काम करावे असे गोविंदराव पाटील रोषणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसच्या महान नेत्यांचे देशावरचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. येणाऱ्या काळात कॉंग्रेसला चांगले बळ मिळेल असे मत नगरसेवक सायारेड्डी यांनी मांडले.

महाराष्ट्रातील व नांदेड जिल्ह्यातील युवक काँग्रेस भक्कम असून युवक व जेष्ठ नेत्यांची मोठ बांधून काम केल्यास नांदेड जिल्हयासह धर्माबाद तालुका व शहर कॉग्रेस मय झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रखट मत नगरसेवक निलेश पाटील बाळापुरकर यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक शहराध्यक्ष ताहेर पठाण यांनी केले तर आभार मारोती माकणे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड, विठ्ठल कोंडलवाडे, प्रतिष्ठीत व्यापारी संजय कोडगिरे, पाटोदा येथील जारीकोटे पाटील, संजय गायकवाड, सय्यद बाबर, मिनाजी लखमावाड व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.