जिल्हा कार्यालयीन सचिव अशोक पाटील, वि.अध्यक्ष किशन परेकार, वि.प्रभारी, युवराज रिंगनमोडे, चंद्रकात कांबळे, लक्ष्मीकांत सुंदरगिरवार , भिमराव पाटील, रवि येरेकार, बी.व्ही.एफ. अमोल भालेराव, महिला आघाडी अध्यक्षा वर्षाताई वाघमारे, सल्लागार इंदूताई कानिंदे, सुनंदा पाटील, रूक्मीनी गिमेकर आदींचा समावेश करण्यात आला आहे.
वंचितच्या तालुका अध्यक्षपदी किशन राठोड
किनवट : वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी किशन राठोड यांची तर महासचिवपदी विलास भालेराव यांची निवड करण्यात आली. किनवट तालुका कार्यकारणी निवडीचे वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले.
किनवट तालुका कार्यकारणी याप्रमाणे अध्यक्ष किशन राठोड, महासचिव विलास भालेराव, उपाध्यक्ष अनंतराव बेंद्रे, मिलिंद वाठोरे, विठ्ठल गेडाम, सचिव मारोती भुरके,राहुल कापसे,सहसचिव विलास गोणारकर, संघटक राजू शेळके,प्रवक्ता प्रज्वलकुमार कारले,आयटी प्रमुख ऋषिकेश कांबळे,संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर खरे, सहसंपर्क प्रमुख आदित्य भवरे, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम,जेष्ठ सल्लागार जनार्धन भवरे, दत्ता गड्डलवाद, सल्लागार विठ्ठल गढपाळे, सदस्य म्हणून संजय कदम, जगदीश हानवते, राजू बनसोडे यांचा समावेश करण्यात आला आहे.