शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारड भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

काही ठिकाणी नुसतेच खोदकाम करून ठेवल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत. महामार्गावरील सर्व कामे संथ गतीने सुरू ...

काही ठिकाणी नुसतेच खोदकाम करून ठेवल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत. महामार्गावरील सर्व कामे संथ गतीने सुरू असल्याने टाकलेल्या खडकाच्या धुरोड्या ने प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामाने अनेक घटना घडत असून धुळीने डोळ्याच्या आजारात वाढ झाली असल्याने चष्मा लागण्याचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे रुग्णालयात डोळे तपासण्यासाठी रुग्णसंख्या वाढली असल्याची माहिती नेत्र तज्ञांकडून मिळाली आहे महामार्गाचे अर्धवट कामाने त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

तसेच अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्याने तसेच खोदून ठेवलेल्या नाली कामाने अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तर काही ठिकाणी नाली वर चढ उतार करुन ठेवल्याने उसाचा ट्रॅक्टरला जाण्यासाठी अनेक समस्या अडचणी उद्भवत आहेत. केलेल्या नाली कामाच्या साईटचे काम प्रलंबित असल्याने त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे अस्तित्व असल्याने ते बुजवण्याची गरज आहे. त्यामध्ये अनेक अपघाती घटना घडत आहेत. येणारे जाणारे खड्यात पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून महामार्गावरील संथ गतीने चालणार्या कामाला गती देण्याची गरज आहे.