शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या कडाक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ते २३ ते ३० डिसेंबर नामांकन अर्ज भरण्याची तारीख देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी चार जानेवारी ...

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ते २३ ते ३० डिसेंबर नामांकन अर्ज भरण्याची तारीख देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी चार जानेवारी ही नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख देण्यात आले आहे. ग्रामपंचायत करिता १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून अठरा रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीकरिता २३ पासून नामांकन अर्ज भरायची लगबग सुरू होणार झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असल्याने आतापासूनच इच्छुकांनी वतीने नेट कॅफेचा दुकानात जाऊन तालुका विविध राजकीय पक्षाने व गटाने नेतृत्व करणा-या कडून निवडणुकीत उभे करण्या करिता उमेदवाराची कागदपत्रे जुळवाजुळव करत आहेत. ग्रामपंचायत मध्ये समावेश आहे.

आपल्या गावाची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्याकरिता पुढारी सरसावले आहेत‌. सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले आहे. नव्या सरपंच आरक्षण सदस्यांची निवड झाल्यानंतर काढण्यात येणार असल्याने त्याबाबतची इच्छुकांमध्ये दिसून येत आहे .त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध निवड होणार की नाही याकडे सुद्धा सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून कमीतकमी बिनविरोध ग्रामपंचायत होणार मात्र जास्तीत जास्त विरोध पार्टीचे मतदान केले जाणार आहेत.तालुक्यातील कुंटूर सालेगाव सांगली बळेगाव राहेर कोकलेगाव हंगरगा परडवाडी या ६८ ग्रामपंचायत निवडणुका होणार असून निवडणुकीकरिता गावखेड्यातील नेते सज्ज झाले असून मतदारांची भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सध्या परिसरातील खेड्यांमध्ये नऊ तरुण मंडळीही राजकारणाच्या आखाड्यात उतरले असून यंदा मात्र तरुण तडफदार नेतृत्व ग्रामपंचायतचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा व चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुढाऱ्यांना बाजूला सारून गावा परिसराचा विकास करण्याची जिद्द मनात बाळगून नवतरुण सदस्य ग्रामपंचायतीमध्ये उतरणार असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.