शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

२८ बाधितांचा मृत्यू, १४५० पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १५७, बिलोली ३१, हिमायतनगर ११, माहूर १७, उमरी ४९, हिंगोली २, नांदेड ग्रामीण ४६, ...

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १५७, बिलोली ३१, हिमायतनगर ११, माहूर १७, उमरी ४९, हिंगोली २, नांदेड ग्रामीण ४६, देगलूर ४७, कंधार ३९, मुदखेड ६१, परभणी ३, अदिलाबाद २, अर्धापूर ३५, धर्माबाद २, किनवट ६९, मुखेड ३३, लातूर १, भोकर २१, हदगाव ५७, लोहा ३१, नायगाव ५८ तर यवतमाळ येथील एकजण नांदेडमध्ये बाधित आढळला.

चौकट...

आजवर ५१ हजार ३८५ जणांची कोरोनावर मात

कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शनिवारी १३०५ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५१ हजार ३८५ एवढी झाली आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये विष्णुपुरी महाविद्यालय १०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७७१, भोकर १, किनवट २८, हिमायतनगर २०, माहूर ८, नायगाव १६, जिल्हा रुग्णालय १८, मुखेड १००, कंधार ७, अर्धापूर २१, बिलोली ११, मांडवी १२, आयुर्वेदिक महाविद्यालय ९, हदगाव २८, धर्माबाद ३१, उमरी २६, लोहा ५३, देगलूर ५ आणि खासगी रुग्णालयातील १०८ जणांचा समावेश आहे.