शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या लाटेत १५, तर दुसऱ्या लाटेत हजारावर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

कोट- १५ दिवस क्वारंटाईन, विलगीकरण राहणे, आदींमुळे पहिल्या लाटेत हिमायतनगर तालुक्यात कोरोना पसरला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र हाहाकार झाला. ...

कोट-

१५ दिवस क्वारंटाईन, विलगीकरण राहणे, आदींमुळे पहिल्या लाटेत हिमायतनगर तालुक्यात कोरोना पसरला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र हाहाकार झाला. या प्रकाराला प्रशासन आणि नागरिकच जबाबदार आहेत.

- बालाजी बल्फेवाड, प्रहार संघटना, हिमायतनगर

उपचारास बाहेरगावी गेलेल्या रुग्णांमार्फत कोरोना पसरला आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले. लॉकडाऊनमध्ये अर्धी दुकाने उघडी राहिल्याने नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली‌.

- ॲड. अतुल वानखेडे, सरसम

टाकराळा गावात पहिल्या लाटेत कठोर उपाययोजना आणि बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. दुसऱ्या लाटेत एक-दोन रुग्ण आढळून येताच ग्रामपंचायतीकडून निर्बंध लावून बाधितांच्या घरांतील, शेजारील नागरिकांची कोरोना टेस्ट करून घेतली. तोंडाला मास्क न लावणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंड अशा नियमांमुळे नागरिकांनी सतर्क होऊन नियमांचे पालन केल्यामुळे गावात कोरोनाला रोखण्यात यश आले. तसेच लसीकरणावर भर दिला‌.

- बाला पाटील, सरपंच, टाकराळा