शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थिनीला नीटमध्ये दिले शून्य गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:53 IST

High court Nagpur News नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे केंद्र व राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांनी सोमवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना नोटीस बजावून यावर २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

७२० गुणांच्या नीट परीक्षेचा १६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे वसुंधराला शून्य गुण दाखविण्यात आले. परिणामी, तिने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलवर निवेदन सादर करून चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला दहावीमध्ये ९३.४ तर, बारावीमध्ये ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

ओएमआर शीट वेबसाईटवर नाहीनियमानुसार नीट परीक्षेची ऑप्टिकल मार्क्स रेकॉगनिशन शीट नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे गुणांकन तपासता यावे हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, वसुंधराची शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात आली नाही.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय