शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळ्यावर अवतरली तरुणाई

By admin | Updated: April 20, 2015 02:09 IST

एरवी रविवारच्या सकाळी फुटाळा चौपाटी परिसरात मोजक्याच लोकांची गर्दी असते. परंतु यंदाचा रविवार काहिसा वेगळा होता.

नागपूर : एरवी रविवारच्या सकाळी फुटाळा चौपाटी परिसरात मोजक्याच लोकांची गर्दी असते. परंतु यंदाचा रविवार काहिसा वेगळा होता. सकाळच्या सुमारास फुटाळ्यावर तरुणाईसोबतच नागपूरकरांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता.ं‘लोकमत’तर्फे रविवारी फुटाळा चौपाटी येथे ‘धम्माल गल्ली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘टीओआय’ प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखताना ‘लोकमत’ने हा कार्यक्रम रद्द केला. याची सूचनादेखील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तथापि नेहमीच्या तुलनेत रविवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. बहुतांश जण ‘एन्जॉय’ व धम्माल करण्याच्या उद्देशाने आले होते. अनेकांच्या हातात विविध खेळाचे साहित्य, गिटार, ड्रम यांसारखी वाद्ये दिसून येत होती. तरुणाईसह सुमारे दीड ते दोन हजार आबालवृद्ध यावेळी जमा झाले होते. यातून हे स्पष्ट होते की नागरिकांना रोजच्या दगदगीतून धम्माल-मस्तीचे विरंगुळ्याचे क्षण मिळावे यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते. रविवारी याची फुटाळा चौपाटीवर प्रचितीच आली. येथे सकाळपासूनच विविध संस्था आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे गट येऊ लागले होते. त्यांचा प्रत्येकाचा उद्देश ‘एन्जॉयमेंट’ हाच होता.(प्रतिनिधी)