शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:08 IST

कुही : सासरहून नागपूरला माेटारसायकलने जात असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिली. त्यात त्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

कुही : सासरहून नागपूरला माेटारसायकलने जात असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिली. त्यात त्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही-पाचगाव फाटा मार्गावरील उंद्री शिवारात शुक्रवारी (दि. ५) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

सतीश ऊर्फ साेनू विनाेद कांबळे (३५, रा. सर्वाेदयनगर, वाठाेडा, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सतीशचे कुही तालुक्यात सासर असून, ताे कामानिमित्त सासरी आला हाेता. काम आटाेपून ताे त्याच्या एमएच-४०/डी-१७८ क्रमांकाच्या माेटारसायकलने नागपूरला परत जात हाेता. दरम्यान, उंद्री शिवारात विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत, उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली. या प्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास दिलीप लांजेवार, मंडावले, अमित पवार करीत आहेत.