शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : भरधाव ट्रकचालकाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : भरधाव ट्रकचालकाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सब्बलनाला परिसरात मंगळवारी (दि.६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

शंकर ऊर्फ विक्की छाेटेसिंग ठाकूर (२८, रा. मिलन चाैक, खापरखेडा) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे मिळेल ते हातमजुरीचे काम करीत हाेता. मंगळवारी सकाळच्या सुमारास मृत शंकर हा आपल्या एमएच-४०/जी-६४०२ क्रमांकाच्या दुचाकीने घरून दहेगाव (रंगारी) गावाच्या दिशेने जात हाेता. दरम्यान, सुमारे अर्धा किमी अंतरावरील सब्बलनाला परिसरात रेती वाहतुकीच्या एमएच-३१/सीक्यू-४०७३ क्रमांकाच्या दहाचाकी ट्रकने त्याच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आराेपी ट्रकचालक राजू रामराव काेठे (५०, रा. इसापूर) याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक पळविल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खापरखेडा ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक राजेश पिसे व शिपाई अलीम खान यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी आराेपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास खापरखेडा पाेलीस करीत आहेत.

060721\img-20210706-wa0003.jpg

ट्रक खाली दुचाकी आल्याने दुचाकींचा चुराडा आणि मृतकाचा पडलेले प्रेत