शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST

कळमेश्वर : तरुणाने दारूच्या नशेत घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेराड येथे ...

कळमेश्वर : तरुणाने दारूच्या नशेत घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेराड येथे साेमवारी (दि. २९) रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सुमित धनराज बागडे (३०, रा. घाेराड, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. सुमित साेमवारी दुपारी मित्रांसाेबत रंग खेळला हाेता. त्यानंतर ताे दारू प्यायला आणि घरी परतला. घरी त्याने स्वत:ला खाेलीत बंद करून घेतले. रात्री कुटुंबीयांनी त्याला जेवण करण्यासाठी आवाज दिला. आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खाेलीचे दार ताेडले. त्यावेळी त्यांना सुमित छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने छताच्या हूकला साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार वानखेडे करीत आहेत.