नागपूर : ‘आदिशक्ती नृत्या’द्वारे देवीच्या विविध रूपांची आराधना करण्यात आली. दमक्षे केंद्राच्या वतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात कीर्ती भवाळकर व सोनाली करंदीकर यांच्या चमूंनी कथ्थक व भरतनाट्यम् सादर करत देवीला वंदन केले.
..........
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST