शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

काहे की बेहतरीन गेंदबाजी!

By admin | Updated: March 27, 2015 02:05 IST

‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची.

नागपूर : ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची. भारताने विश्वचषकाचा उपांत्य सामना आॅस्ट्रेलियाला ९५ धावांनी बहाल केल्यानंतर इतर क्रिकेट चाहत्यांसारखेच तिलक यादव देखील निराश झाले. उमेशने ७३ धावांत आॅस्ट्रेलियाचे ४ गडी बाद केले. खापरखेडा नजीकच्या वलनी खाण परिसरात वास्तव्य करणारे तिलक यादव यांना उमेशच्या या कामगिरीबद्दल विचारताच संतापाच्या स्वरात ते म्हणाले,‘ मी संघाच्या पराभवावर कुठलेही भाष्य करणार नाही.’ उमेशच्या गोलंदाजीवर त्यांनी ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये, असे उद्गार काढले.उमेशने सध्याच्या विश्वचषकात दोनवेळा प्रत्येकी चार गडी बाद केले. एकाच स्पर्धेत दोनवेळा अशी कामगिरी करणारा उमेश पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताच्या पराभवानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अनूचित प्रकार घडू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या निवासस्थानांना सुरक्षा पुरविण्यात आली. पण उमेशच्या घरापुढे कुठलीही सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याचे दिसून आले. (क्रीडा प्रतिनिधी)