शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उद्योग सुरू करावेत

By admin | Updated: December 26, 2014 00:50 IST

महिलांनी स्वयंस्फूर्तीने उद्योग सुरू करून राष्ट्रीय क्षेत्रात विविध क्षेत्रात नाम कमवावे, या उद्देशाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगने नागपुरातील नामांकित उद्योगांना

व्हीआयएच्या महिला विंगचा उपक्रम : उद्योगांना भेटनागपूर : महिलांनी स्वयंस्फूर्तीने उद्योग सुरू करून राष्ट्रीय क्षेत्रात विविध क्षेत्रात नाम कमवावे, या उद्देशाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगने नागपुरातील नामांकित उद्योगांना अलीकडेच भेट दिली आणि तेथील उद्योग प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. महिला विंगच्या अध्यक्षा वंदना शर्मा यांच्या नेतृत्वात जवळपास ४४ महिला उद्योजिका आणि महिलांनी हल्दीराम फूड इंटरनॅशनल लिमिटेड आणि सुरूची मसाले यांच्या कापसी येथील कारखान्यांना भेट दिली. या कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग, आधुनिक मशीन्स आणि व्यवस्थापनाची माहिती महिलांना देण्यात आली. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थापनाने उत्तरे दिली.भव्य मशीन्सची देखरेख, शुद्धता, पॅकेजिंग प्रक्रिया आदींसाठी काटेकोरपणा पाळला जात असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. कंपन्यांनी आपआपल्या उत्पादनांचे गिफ्ट हॅम्पर्स महिलांना भेटस्वरूपात दिली.व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा वंदना शर्मा यांच्या नेतृत्वात भेट दिलेल्या महिलांमध्ये सचिव साची मलिक, उपाध्यक्षा रीता लांजेवार व मनीषा बावनकर, कोषाध्यक्षा पूनम लल्ला, पीआरओ शिखा खरे, माजी अध्यक्षा अनिता राव, सरिता पवार आदींसह ४४ महिलांचा समावेश होता. (प्रतिनिधी)