शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी सलामी !

By admin | Updated: June 9, 2016 02:16 IST

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने नागपुरात हजेरी लावली. जोराच्या

नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने नागपुरात हजेरी लावली. जोराच्या पावसामुळे जरीपटका भागातील वस्त्यांत श्रावस्ती नाल्याचे पाणी शिरले. शहरात ठिकठिकाणी झाडे व होर्डिंग्ज पडल्याने काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली; तसेच थोड्याशा पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोल खोलली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील नाल्याकाठावरील वस्त्यांत पाणी शिरले होते. यात मोठे नुकसान झाले होते. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील नद्या व नाले स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. बहुसंख्य नाल्यांची सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु पहिल्याच पावसाने जरीपटका भागातील वस्त्यांत नाल्याचे पाणी शिरल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोल खोलली आहे. नागरिकांची स्पॅन्को कार्यालयावर धडकवादळामुळे रात्री महाल, जुनी शुक्रवारी, कर्नलबाग यासह इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या २०० नागरिकांनी महाल भागातील स्पॅन्को कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. परंतु रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. शहराच्या इतर भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.