शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी पत्नीचा घेतला बळी

By admin | Updated: June 1, 2017 14:30 IST

लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नव-याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

ऑनलाईन लोकमतनागपूर : लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नव-याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रोशनी तुशार शेंडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.भंडारा जिल्ह्यातील सिल्ली अंबाडी येथील रहिवासी असलेल्या रोशनीचा विवाह डिसेंबर २०१५ मध्ये तुषार विश्वेश्वरावर शेंडे (वय २८) याच्यासोबत झाला होता. तुषार केबल कनेक्शनचे काम करतो. तो जागनाथ बुधवारी परिसरात राहतो. वधूपित्याने लग्नाच्या वेळी रितिरिवाजाप्रमाणे सर्वकाही देणेघेणे केले. मात्र, लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नसल्याचे सांगत आरोपी तुषार रोशनीचा छळ करू लागला. माहेरून हुंडा आणावा म्हणून छळत होता. हा प्रकार रोशनीने आपल्या माहेरच्यांना सांगितला होता. मात्र, हळूहळू होईल सर्व बरे, असे सांगून माहेरच्यांनी तिची समजूत काढली होती. ईकडे तुषारकडून होणारा छळ वाढल्यामुळे कंटाळलेल्या रोशनीने घराजवळच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळला. नातेवाईकांनाही धमकी ही माहिती कळताच रोशनीचे माहेरचे नातेवाईक भंडा-याहून नागपुरात आले. रोशनीने तुषारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्यांनी आरोप लावला. रोशनीचे वडील आनंदराव मुरलीधर पालांदुरकर यांनी तशी तक्रार तहसील ठाण्यात नोंदवली. आरोपी तुषारने रोशनीचा बळी घेतानाच आपल्याला, पत्नीला आणि मुलीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले. पालांदूरकर यांच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. कडलग यांनी आरोपी तुषारविरूध्द हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.