शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरच्या निवडणुका पक्षविरहित का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

यांचा सवाल – उमेदवारांकडून पक्षाची चाकरी नको लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर – राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे ...

यांचा सवाल – उमेदवारांकडून पक्षाची चाकरी नको

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर –

राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी पदवीधर निवडणुकांच्या उद्देशांवरच सवाल उपस्थित केले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या इतर निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. यात तसे पाहिले तर राजकीय पक्षांची काहीच भूमिका अपेक्षित नसते. मात्र केवळ स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करतात. या निवडणुका पक्षविरहित का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विदर्भवादी संघटनांचे समर्थन लाभलेले अपक्ष उमेदवार नितीन रोंघे यांच्या पत्रपरिषदेदरम्यान अणे यांनी शुक्रवारी ऑनलाईन माध्यमातून आपली भूमिका मांडली. राजकीय पक्ष सोयीसाठी स्वतःचे उमेदवार उभे करतात. असे असेल तर मग या मतदारसंघाची वेगळी निवडणूक घेण्याची आवश्यकताच नाही. या मतदारसंघात उमेदवारांकडून कुठल्याही पक्षाची चाकरी व्हायला नको. या मतदारसंघाच्या आमदाराकडून पक्षविरहित कामाची अपेक्षा आहे, असे अणे म्हणाले.

प्रस्थापित

पक्ष विदर्भाला विसरले

निवडणुका आल्या की कॉंग्रेस-भाजपा व इतर प्रस्थापित पक्षांना विदर्भाचा मुद्दा आठवतो. मात्र विदर्भ राज्याची निर्मिती व विदर्भाचे प्रश्न या पक्षांच्या माध्यमातून सोडविल्या जाईल ही एक परिकथाच आहे. हे पक्ष विदर्भाला विसरले आहेत, अशी टीका श्रीहरी अणे

यांनी केली.