शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

केव्हा होणार १३ झोन?

By admin | Updated: April 20, 2015 02:11 IST

शहराची वाढती लोकसंख्या व नवीन कायद्यानुसार सुरू झालेला महापालिकेचा कारभार, याचा विचार करता कामकाजाच्या दृष्टीने नवीन तीन झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

नागपूर : शहराची वाढती लोकसंख्या व नवीन कायद्यानुसार सुरू झालेला महापालिकेचा कारभार, याचा विचार करता कामकाजाच्या दृष्टीने नवीन तीन झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच असल्याने केव्हा होणार १३ झोन असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाचा कारभार एमएमसी कायद्यानुसार सुरू झाला. या कायद्यानुसार दीड लाख लोकसंख्येमागे एक झोन असायला हवे. त्यानुसार शहराची लोकसंख्या विचारात घेता १३ झोनची गरज आहे. सध्या १० झोन असल्याने तीन नवीन झोनचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा तसाच पडून असून गेल्या दोन वर्षात यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही.हुडकेश्वर-नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आला. त्यामुळे नेहरूनगर व हनुमाननगर झोनचे काम वाढले आहे. वास्तविक प्रभागातील नागरिकांना लहानसहान कामासाठी मनपा कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांची कामे झोन स्तरावरच व्हावी, या हेतूने १० झोनची निर्मिती करण्यात आली. यात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी आदींचा यात समावेश आहे. मागील काही वर्षात नागपूर शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असल्याने लोक संख्येतही वाढ होत आहे. ही बाब विचारात घेता लोकांच्या समस्या व प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी नवीन तीन झोनची निर्मिती होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)