शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचारी नियुक्तीवर सरकारची भूमिका काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:16 IST

नागपूर : तृतीयपंथी कैद्यांना हाताळण्यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करण्यावर ...

नागपूर : तृतीयपंथी कैद्यांना हाताळण्यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करण्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केली, तसेच राज्य सरकारला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तमबाबा हा तृतीयपंथी चमचम गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असून, तो ५ जून २०१९ पासून मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पुरुष कैद्यांनी त्याच्यावर बलात्कार केला. त्याचा मानसिक छळ केला. त्यासंदर्भातील तक्रारीची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण’ प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयानुसार तृतीयपंथीयांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण होणे आवश्यक आहे, असे त्याचे म्हणणे आहे. उत्तमबाबातर्फे ॲड. राजेश नायक यांनी कामकाज पाहिले.