शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
4
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
5
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
6
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
7
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
8
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
9
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
10
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
11
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
12
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
13
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
14
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
15
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
16
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
18
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
19
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
20
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

परीक्षा शुल्काचे करता काय?

By admin | Updated: March 27, 2015 02:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे वसूल करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काची रक्कम नेमकी कुठे वापरण्यात येते, असा सवाल करून विधीसभा सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे वसूल करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काची रक्कम नेमकी कुठे वापरण्यात येते, असा सवाल करून विधीसभा सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ही कोट्यवधींची रक्कम विद्यार्थ्यांच्या योजनांवर खर्च करण्यात येत नसल्याचा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. विधीसभेची बैठक याच मुद्यावरून जास्त गाजली.विधीसभा सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या पाच वर्षात वसूल करण्यात आलेला निधी व त्याच्या खर्चाबाबत विचारणा केली. परीक्षा शुल्कातून विद्यापीठाला सर्वात जास्त निधी मिळतो. परंतु विद्यार्थ्यांकडून येणारा हा निधी त्यांच्यासाठी हवा त्या प्रमाणात का वापरला जात नाही, असा प्रश्न येवले यांनी करताच प्रशासनातील अधिकारी चपापले. शिवाय प्रत्येकवेळी परीक्षेऐवजी इतर कामांसाठी यातील निधी खर्च करण्यात आला. मात्र खर्चिक निधीतून अद्यापही परीक्षा पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. विद्यार्थी विद्यापीठाचा केंद्रबिंदू असताना, परीक्षा विभागावर प्रत्येकवेळी वसूल रकमेच्या २५ ते ३० टक्केच निधी खर्च करण्यात आला ही बाब डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)