शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

प्राप्तीसाठी त्याग करावा लागतो

By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST

ज्याला काही प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याला काही सोडावे लागेल, असे उद्गार आचार्यश्री सन्मतिसागरजी महाराज यांचे शिष्य युवा जैन संत सुवीरसागरजी महाराज यांनी येथे काढले.

जैन मुनि सुवीरसागरजी यांचे प्रवचननागपूर : ज्याला काही प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याला काही सोडावे लागेल, असे उद्गार आचार्यश्री सन्मतिसागरजी महाराज यांचे शिष्य युवा जैन संत सुवीरसागरजी महाराज यांनी येथे काढले. चातुर्मासानिमीत्त श्री सैतवाल जैन संघटनेच्यावतीने महावीर नगर येथील जैन मंदिरात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी भक्तांना संबोधित करताना मुनिश्री म्हणाले, जी व्यक्ती प्राप्त करू ईच्छिते ती काहीच सोडायला तयार नसते. त्या व्यक्तीला जीवनात सर्वकाही कधीही प्राप्त होत नाही. तिचे जीवन सदा अपूर्ण राहते. या जीवनात प्रत्येकाला कुणाची ना कुणाची आवश्यकता असते. वृद्धत्व आल्यानंतर मुलामुलींचा आधार पाहिजे असतो. त्याच प्रमाणे संतांनाही श्रोत्यांचा आणि श्रोत्यांना संतांचा आधार पाहिजे. परंतु कुणी या संसारात मोफत आधार देत नाही. त्यात काहीना काही स्वार्थ दडलेला असतो. केवळ परमात्म्याचा एकमात्र सत्य आधार आहे, असेही ते म्हणाले. दीपप्रज्वलन मोदी कुटुंब, सतीश पेंढारी, सुुभाष मचाले, प्रवीण भिलांडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येत श्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)