शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

उद्या ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराविम यांनी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मनसर येथील १३२ केव्ही सब स्टेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराविम यांनी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मनसर येथील १३२ केव्ही सब स्टेशन येथे उद्या सोमवारी ३ तासांचे शटडाऊन घेणार आहे. यामुळे मनापा आणि ओसीडब्ल्यूचे गोधनी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र हे २२ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ११ पर्यंत बंद राहणार आहे. यामुळे आशीनगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर व नेहरू नगर झोन्समधील ८ जलकुंभांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यात नारा नारी, जरीपटका (आशी नगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर जुने, नवे म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर व नरसाळा गाव आदीचा पाणी पुरवठा उद्या सोमवारी बाधित राहील.

....

बाधित जलकुंभ व त्यावरील भाग

नारा जलकुंभ: निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभू नगर, शिवगिरी ले-आऊट, नुरी कॉलनी, तवक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीती सोसायटी

नारी जलकुंभ: भीम चौक, हुडको कॉलनी, नागाजुर्ना कॉलनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, खुशी नगर, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर

लक्ष्मीनगर नवे जलकुंभ: सुरेंद्र नगर, देव नगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्तान कॉलनी प्रगती नगर, गजानन नगर, सहकार्य नगर, समर्थ नगर (पूर्व व पश्चिम), प्रशांत नगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलनी, राहुल नगर, नवजीवन कॉलनी, छत्रपती नगर पावर हाऊसजवळ, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, नरगुंदकर लेआउट, रामकृष्ण नगर व इतर

धंतोली जलकुंभ: धंतोली, कॉंग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर १ व २ जलकुंभ: रामटेके नगर, रहाटे नगर टोली, अभय नगर, गजानन नगर, जोगी नगर, पार्वती नगर, भीम नगर, जय भीम नगर, जयवंत नगर, शताब्दी नगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजी नगर, चंद्रनगर, नालंदा नगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट

म्हाळगी नगर जलकुंभ: सन्मार्ग नगर, अन्नपूर्णा नगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्ता नगर, संतोषी नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर, जानकी नगर, न्यू अमर नगर, विज्ञान नगर, गुरुकुंज नगर, म्हाळगी नगर, गजानन नगर, प्रेरणा नगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मी नगर, महात्मा गांधी नगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, मां भगवती नगर

श्री नगर जलकुंभ: श्री नगर, सुंदरबन, ८५ प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आऊट, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलनी.

नालंदा नगर जलकुंभ: जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलाश नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट, नालंदा नगर, बँक कॉलनी.