शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देश विकासात वेकोलिची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 20, 2015 02:10 IST

देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे.

नागपूर : देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक दूरदृष्टीचा कार्यक्रम आखला असून, देशाच्या या विकासात वेकोलिची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, नव्हे तर वेकोलि या दूरदृष्टीचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी रविवारी येथे व्यक्त केले. वेस्टर्न कोल लिमिटेडतर्फे सिव्हिल लाईन्स येथील कोल इस्टेट स्थित सांस्कृतिक भवनात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कोल इंडियाच्या सेंट्रल माईन्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड डिझाईन इन्स्टिट्यूटचे सीएमडी ए. के. देबनाथ प्रमुख पाहुणे होते. वेकोलिचे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक (पर्सनल) रूपक दयाल आणि संचालक (तांत्रिक) एस.एस. मल्ही प्रामुख्याने उपस्थित होते. अनिल स्वरूप म्हणाले, तुम्ही जे काही कार्य कराल ते मन लावून प्रसन्न मनाने करा. ज्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळतो, ते काम अधिक चांगले होते, त्यामुळे जे कार्य कराल त्यावर गर्व करा, असे आवाहनही त्यांनी केले. ए. के. देबनाथ यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी स्वागतपर भाषण करताना राजीव रंजन मिश्र यांनी सांगितले की, स्वरूप यांच्या मार्गदर्शनानुसार वेकोलि काम करीत आहे. प्रत्येक महिन्यात एक नवीन खाण सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वेकोलितर्फे ‘व्हिजन २०२०’चे डॉक्युमेंटही यावेळी स्वरूप यांना सादर करण्यात आले. तसेच समाजहितासाठी वेकोलिने घेतलेल्या ‘प्रगती’ या पुढाकाराचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच याप्रसंगी एस. एस. मल्ही, के.एल. व्यंकटरमण, एल.बी. गुरले, डी. शेषागिरी राव, एस.जी. नासरे, एस. रमण सत्या, अशेक कुमार रावल, धर्मा श्रीधर, मो. जावेद कुरैशी आणि पी.के. सनी या अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)