देवराव रामटेके
देवराव संभाजी रामटेके (६०, इमाममवाडा रोड, गुजरवाडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाबाई सोळंके
कमलाबाई गणपतराव सोळंके (सेंट्रल जेल, क्वॉर्टर नं. १०४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश खानझोडे
रमेश भास्कर खानझोडे (७७, राणी लक्ष्मीबाई नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय बलकी
विजय हरी बलकी (उकणी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले.
चरणदास शेंडे
चरणदास मारोतराव शेंडे (विश्वकर्मा नगर, गल्ली न्ं. ८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुखराम सातार
सुखराम जगु सातार (६९, राहूल नगर, नवजीवन कॉलनी)शिलाबाई गुलाबराव पाटील (७१, चंद्रमणी नगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्ञानचंद्र वर्मा
ज्ञानचंद्र कन्हैयालाल वर्मा (६८, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
अनिल कोठे
अनिल बाबूराव कोठे (ताज नगर, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पुंडलिक बारापात्रे
पुंडलिक देवराव बारापात्रे (७५, तांडापेठ, लाल दरवाजा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिभाऊ गणवीर
हरिभाऊ कचरू गणवीर (६६, मिनीमाता नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग पौनीकर
पांडुरंग तुळशीराम पौनीकर (७, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आकाश राऊत
आकाश यशवंत राऊत (२०, बिडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.