शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी आलेल्यांना पाठविले घरी

By admin | Updated: September 2, 2014 01:13 IST

परिवहन उपायुक्तांनी (संगणक) सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) १ सप्टेंबरपासून शिकाऊ परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अर्ज करून अपॉर्इंटमेंट’ची (पूर्ववेळ घेणे) सक्ती केली आहे.

आरटीओची ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची बळजबरी : नागरिकांमध्ये असंतोषनागपूर : परिवहन उपायुक्तांनी (संगणक) सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) १ सप्टेंबरपासून शिकाऊ परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अर्ज करून अपॉर्इंटमेंट’ची (पूर्ववेळ घेणे) सक्ती केली आहे. परंतु आरटीओ शहर कार्यालयात आज एकही उमेदवार ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ घेऊन आला नव्हता. यामुळे कार्यालयात शिकाऊ परवाना काढण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना घरी पाठविले. वेठीस धरणाऱ्या या प्रकारामुळे नागपूरकरांमध्ये असंतोष आहे.आरटीओचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी परिवहन उपायुक्त (संगणक) महाजन यांनी लर्निंग लायसन्ससाठी येणाऱ्या उमेदवारांनी ‘अपॉर्इंटमेंट’ घेऊनच कार्यालयात हजर राहण्याची सक्ती केली. जे उमेदवार अपॉईटमेंट घेऊन येतील केवळ त्याच उमेदवाराचे अर्ज लर्निंग लायसन्ससाठी स्वीकारण्याचे आदेश राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयाला दिले. त्यानुसार सोमवारपासून शहर आरटीओ कार्यालयाने याची अंमलबजावणी करणे सुरू केले. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कार्यालयात शंभरावर उमेदवार आले होते. परंतु यातील एकानेही आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेतली नव्हती. यामुळे त्यांना लर्निंग लायसन्सची प्रक्रिया होणार नसल्याच्या सूचना देऊन चक्क घरी पाठविण्यात आले. अनेक उमेदवारांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या, परंतु त्यांनी उपायुक्तांचे आदेश दाखवित हात वर केले. उल्लेखनीय म्हणजे, ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची अट फक्त शहर आरटीओ कार्यालयापुरतीच मर्यादित आहे. लर्निंग लायसन्साठी आलेला उमेश नारनवरे यांनी सांगितले, हा वेठीस धरण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे यात दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. ज्यांच्या घरी संगणक नाही, ज्यांना संगणकाविषयी ज्ञान नाही किंवा ज्यांचे शिक्षण कमी झालेले असेल त्यांना लायसन्सपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचेही तो म्हणाला. (प्रतिनिधी)