शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'वरुन राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 11:19 IST

देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदेमातरम्चा आवाज देशात टिकला पाहिजे.

ठळक मुद्देसंबीत पात्रा : सामूहिक वंदेमातरम्मध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदेमातरम्चा आवाज देशात टिकला पाहिजे. वंदेमातरम्वरून राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्करदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन सामूहिक वंदेमातरम् कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, नागो गाणार, डॉ. उपेंद्र कोठेकर, आयोजक डॉ. रवींद्र भोयर, सत्कारमूर्ती निवृत्त बिग्रेडियर रूपचंद जैस आदी उपस्थित होते.२०१४ च्या निवडणुकीनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा देश बनवायचा आहे. त्यांनी २०२२ सालापर्यंत भारताला विश्वगुरू करण्याचा संकल्प के ला आहे. आईच्या चरणात नतमस्तक होण्यासाठी वंदेमातरम् म्हणण्यात गैर काय अशी भूमिका संबीत पात्रा यांनी मांडली.देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद बिघडला आहे. अतिराष्ट्रवाद होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही लोकांकडून केला जात आहे. परंतु देशाला शांती देणारी संस्कृती राष्ट्रवाद कसा बिघडवणार असा सवाल त्यांनी केला.तरुण पिढीत आत्मविश्वास जागृत व्हावा. संस्कृतीची जाणीव व्हावी, या हेतूने मातृसेवा प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्र्र्र्षांपासून सामूहिक वंदेमातरम् कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सामाजिक उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक डॉ. रवींद्र भोयर यांनी प्रस्ताविकातून दिली.यावेळी संबीत पात्रा यांच्याहस्ते बिग्रेडियर रूपचंद जैस, मेजर प्रभाकर पुराणिक, हेमंत जकाते, शहीद मेजर सुरेंद्र देव यांच्या पत्नी अनुराधा देव, हवालदार अण्णप्पा जाधव, शहीद सुनील नखाते यांच्या पत्नी कल्पना नखाते आदींचा सत्कार करण्यात आला.यावेळी अ‍ॅड. अभिजित वंजारी, संजय भेंडे, किशोर कुमेरिया, रमेश सिंगारे, नगरसेवक संजय महाकाळकर, सतीश होले, दिव्या धुरडे, हरीश दिक ोंडवार, उषा पॅलेट, शीतल कामडे, नागेश सहारे, दीपक चौधरी, वंदना झलके , मंगला गवरे, स्वाती आखतकर, रिता मुळे, स्नेहल बिहारे, वंदना भगत, भारती बुन्डे, राजू नागुलवार, नयना झाडे, सत्यजित दस्तुरे, दिनेश कराळे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, संयोजक दीपक धुरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.