शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

By admin | Updated: August 15, 2015 03:07 IST

शेतात काम करीत असताना वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले.

देवलापार : शेतात काम करीत असताना वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. वीज पडल्याची ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रय्यतवाडी येथे घडली. जखमींना तत्काळ मेडिकल आणि नंतर मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मृत आणि जखमी हे सर्व मजूर आहेत. पुष्पा राखीचंद वरठी (१९), दशवंती गणेश इनवाती (४२) अशी मृत महिलांची, रत्तो हरीचंद वरठी (४५), कला रामदास टेकाम (३५) अशी गंभीर जखमी झालेल्यांची तर अन्य जखमींमध्ये कलावती गणेश इनवाते (२०), अरविंद बंडू इनवाते (१९), मृत पुष्पाची आई शीला राखीचंद वरठी (४२), परसराम रायशी इनवाते (५५), विमला शालिक पारखी (५५) सर्व रा. यांचा समावेश आहे. ते सर्व रय्यतवाडीलगतच्या शेतात काम करीत होते. अचानक वीज कोसळली आणि त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन पुरुषासह पाच महिला जखमी झाल्या. त्यांना लगेच मेडिकलमध्ये हलविण्यात आले. जखमींपैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मेडिकलमधून मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले.या घटनेमुळे रय्यतवाडी येथे शोककळा पसरली आहे. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी नोंद केली आहे. (प्रतिनिधी)