शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:09 IST

नागपूर : भरधाव वाहन चालकाने धडक दिल्यामुळे मिथुन सुभाष जाधव (वय २८, रा. वानाडोंगरी) यांचा करुण अंत झाला. रविवारी ...

नागपूर : भरधाव वाहन चालकाने धडक दिल्यामुळे मिथुन सुभाष जाधव (वय २८, रा. वानाडोंगरी) यांचा करुण अंत झाला.

रविवारी रात्री ११ च्या सुमारास मिथुन सीताबर्डी परिसरातून दुचाकीने आपल्या घरी जात होते. हिंगणा मार्गावरील बालाजीनगर बसथांबासमोर त्यांना एका वाहनचालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सूरज सुभाष जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

---

जुन्या वादातून घरावर दगडफेक

नागपूर : एकाच वस्तीत राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. पाच आरोपींनी अक्षय अशोक खोब्रागडे यांच्या घरावर हल्ला केला. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.

खोब्रागडे यांनी अमन कारेमोरे याला खोट्या गुन्ह्यात फसविल्याचा संशय होता. त्यावरून आरोपी देवेंद्र कारेमोरे, मनीषा कारेमोरे, बाल्या कारेमोरे, भारती कारेमोरे आणि आयुष कारेमोरे या सर्वांनी रविवारी रात्री खोब्रागडे यांच्या घरावर दगडफेक केली. खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

----