शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात तालुकांतर्गत बदल्या

By admin | Updated: May 13, 2015 02:45 IST

जिल्हा परिषदेच्या गट क व ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या १५ मे २०१४ च्या सुधारित शासन धोरणानुसार केल्या जाणार आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या गट क व ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या १५ मे २०१४ च्या सुधारित शासन धोरणानुसार केल्या जाणार आहे. यात जिल्हास्तरीय बदल्या १६ ते २५ मे दरम्यान तर तालुकांतर्गत बदल्या ५ ते १५ मे २०१५ पर्यत करावयाच्या आहे. याबाबतचे निर्देश ११ मे रोजी प्राप्त झाल्याने प्रशासनाला तालुकांतर्गत बदल्यांची प्रक्रिया तीन दिवसात पार पाडावयाची आहे.ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव अ.र.कुलकर्णी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे निर्देश दिले आहे. कालावधी कमी असल्याने जि.प.प्रशासन बदल्यांच्या कामाला लागले आहे.जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीबाबत शासनाच्या प्रचलित धोरणाच्या अनुषंगाने सूचना व हरकती मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाच्या ३० मार्च २०१५ च्या पत्रान्वये मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार प्राप्त तक्रारी व सूचनांची छाननी सुरू आहे. परंतु याला विलंब लागणार असल्याने गेल्या वर्षाच्या शासन धोरणानुसार बदल्या केल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)