शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण

By admin | Updated: June 12, 2017 02:32 IST

श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण तसेच दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिन्यांचा असून उमेदवारांना इंग्रजी टायपिंग, इंग्रजी स्टेनोग्राफी, जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश व बेसिक कॉम्पुटरचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण १ जुलै पासून सुरू होणार असून यावेळी त्याचे वय १८ ते २७ दरम्यान असावे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे व कॉम्प्युटर हार्डवेअर प्रशिक्षणासाठी १ आॅगस्ट रोजी १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा व दोन्ही प्रशिक्षणासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्पुटर सॉफ्टवेअर १ जुलैपासून व कॉम्प्युुटर हार्डवेअर प्रशिक्षण १ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे. प्रवेशाकरिता राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्र, अध्यापन सहमार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक १ मधील ५ वा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे पी. एस. पाचपोर यांनी कळविले आहे.