शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित

By admin | Updated: June 26, 2015 02:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांसोबत संबंध ठेवणाऱ्या सेतू कार्यालयातील अव्वल कारकून अनंत मराठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांसोबत संबंध ठेवणाऱ्या सेतू कार्यालयातील अव्वल कारकून अनंत मराठे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वर्धा येथून प्रतिनियुक्तीवर आलेले अशोक नारनवरे याला निलंबित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी ्रकार्यालय परिसरातील सेतू आणि तहसील कार्यालय परिसरात सात दलालांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सेतू कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करून त्यांना हटविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी दलालांकडून ३०० रुपयांपासून १ हजार रुपयापर्यंत घेत होते. यात अनंत मराठे, अशोक नारनवरे आणि उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांचे नाव समोर आले होते. चौकशीनंतर मराठे यांना निलंबित केले. नारनवरेंना निलंबित करण्यासाठी विभागीय आयुक्तांना शिफारस करण्यात आली आली आहे. तर उपजिल्हाधिकारी मेश्राम यांना कारणे दाखवा नोटीस जारी करीत ‘तुमच्या दोन वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये?’ अशी विचारणा करण्यात आली आहे. ३० दिवसात उत्तर मागविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)