शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आजचे कार्यक्रम आजचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

एचसीजी : जागतिक कर्करोग दिनादिनिमित्त सायक्लोथॉन, जापानीज गार्डन चौक, सकाळी ७ वाजता. आयआयटीई : इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन, दी ...

एचसीजी : जागतिक कर्करोग दिनादिनिमित्त सायक्लोथॉन, जापानीज गार्डन चौक, सकाळी ७ वाजता.

आयआयटीई : इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन, दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स हॉल, उत्तर अंबाझरी मार्ग, सकाळी ११ वाजता.

जागृत पालक समिती : फी वसुली विरोधात आंदोलन, संविधान चौक, दुपारी १२ वाजता.

विदर्भ संशोधन मंडळ : संशोधन क्षितिज वार्षिकांकाचे प्रकाशन व ग्रंथ पुरस्कारांचे वितरण, डॉ. वा.वि. मिराशी सभागृह, सिव्हिल लाइन्स, संध्याकाळी ५ वाजता.

प्रियदर्शी सम्राट अशोक बहूद्देशीय संस्था : त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव स्पर्धातील पुरस्कारांचे वितरण, सम्राट अशोक क्रीडांगण, कुकडे लेआउट, चंद्रमणी गार्डनजवळ, संध्याकाळी ६ वाजता.

लोकमत सखी मंच : गोविंदा इन लॉकडाऊन, या नाटकाचे सादरीकरण, कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, संध्याकाळी ६.१५ वाजता.

ताल साधना समूह संस्था : संगीत प्रभाकर ताल उत्सवात ‘ताल अर्पण, स्त्री निनाद’, सायंटिफिक हॉल, लक्ष्मीनगर, संध्याकाळी ६.३० वाजता.