शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीविरोधात आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:10 IST

नागपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाचक तरतुदींने देशभरातील व्यापारी त्रस्त आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि जाचक तरतुदी हटविण्याच्या ...

नागपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाचक तरतुदींने देशभरातील व्यापारी त्रस्त आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि जाचक तरतुदी हटविण्याच्या मागणीसाठी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) आवाहनार्थ नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) शुक्रवार, २६ रोजी व्यापार बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात व्यापारी, वाहतूकदार आणि कर संबंधित व्यावसायिक सहभागी होणार आहे. आंदोलनादरम्यान देशभरातील ८ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी जीएसटी प्रक्रिया सरळसोपी करण्याची मागणी सरकारसमोर करणार आहेत. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, जीएसटी प्रक्रिया सरळसोपी करण्याची कॅमिटची मागणी आहे. पण महाराष्ट्रात कोविड संक्रमण वाढल्याने आणि वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आल्याने सामान्य जनतेच्या सुविधेसाठी व्यापाऱ्यांनी काळी फित लावून दुकाने सुरू ठेवावीत. ज्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांना दुकाने बंद ठेवता येईल.