शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

टाईल्स न काढता लावले ग्रेनाईट

By admin | Updated: February 13, 2017 02:44 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्सवर आता ग्रेनाईट मार्बल लावण्यात येत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कंत्राटदाराची घाई, प्रवाशांची गैरसोय नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्सवर आता ग्रेनाईट मार्बल लावण्यात येत आहे. या ग्रेनाईट मार्बलची काहीच आवश्यकता नसल्याचे खुद्द रेल्वे कर्मचाऱ्यांचे मत आहे. ग्रेनाईट मार्बल लावून रेल्वेस्थानकाची फरशी चकचकीत करून सौंदर्य वाढेल. परंतु काही दिवसांपासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने घाईगडबडीत काम केल्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.(प्रतिनिधी) ‘सिनिअर डीईएन’ने फटकारले ग्रेनाईट लावण्यासाठी काढलेल्या निविदेनुसार आधी कोटा टाईल्स काढणे गरजेचे आहे. परंतु कंत्राटदाराने कोटा टाईल्स न काढताच स्कॅनिंग मशीन, जनाहार, उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयासमोर ग्रेनाईट बसविले. रेल्वेस्थानकावर सुरू असलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ विभागीय अभियंता आले असता त्यांना कोटा टाईल्स न काढताच ग्रेनाईट बसविल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला चांगलेच फटकारले. त्वरित त्यांनी ग्रेनाईट काढून कोटा टाईल्स हटविण्याचे आदेश दिले. रविवारी ग्रेनाईट काढून पुन्हा कोटा टाईल्स काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पाच फुटांपेक्षा अधिक काम होऊ शकले नाही. अशा स्थितीत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप झाला. कोटा टाईल्स न काढताच केले काम ग्रेनाईट बसविण्याच्या कामात संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणा पुढे आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारावर पूर्ण ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तर स्लिपर वेटिंग हॉललाही ग्रेनाईटही लावण्यात आले आहे. परंतु दोन्ही ठिकाणी आधी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्स हटविण्यात आल्या नाही. वेटिंग हॉलमध्ये कामही पूर्ण झाले आहे.