शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

लकडगंज, हुडकेश्वरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:08 IST

... मोबाईलचोर सापडला रंगेहात नागपूर : उपचारासाठी जबलपूरवरून आलेल्या एका युवकाचा मोबाईल हिसकणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडण्यात आले. सत्यम ...

...

मोबाईलचोर सापडला रंगेहात

नागपूर : उपचारासाठी जबलपूरवरून आलेल्या एका युवकाचा मोबाईल हिसकणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडण्यात आले. सत्यम सोनी हे उपचारासाठी नागपुरात आले होते. सोमवारी दुपारी लकडगंजच्या जुन्या बसस्थानक चौकात उभे राहून ते मोबाईलवरून बोलत असताना शेख रमजान वली कुरैशी (२०, रा. मोतीबाग, पांचपावली) हा मागून धावत आला व सत्यम यांचा मोबाईल घेऊन पळायला लागला. परंतु सत्यम यांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

...

लुटमारीच्या तयारीतील आरोपींना अटक

नागपूर : पारडी पोलिसांनी शस्त्रांसह लुटमारीच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये अंकित ऊर्फ प्रणय राजकुमार देशमुख (१९, धनगवली नगर), कुणाल ऊर्फ मोंटी मोहनसिंह चव्हाण (१९,लाल स्कूल, पारडी) यांचा समावेश आहे. अन्य दोन आरोपी अल्पवयीन आहेत. आपुल्या सहकाऱ्यांसह शस्त्र घेऊन ते पारडीमधील के. नागेश्वर नगराजवळ लपलेले होते. पोलिसांना पाहून एकजण पळायला लागला. दोन अल्पवयीन मुले आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.