शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

आमच्या यांनाही सोबत घ्या !

By admin | Updated: June 23, 2014 01:16 IST

ग्रामीण विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. ही बाब विचारात घेता विकासाचे ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्यांंचा सात दिवसाच्या अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

जि.प. अभ्यास दौरा : पतीराजांना घेण्याचा अट्टाहासनागपूर : ग्रामीण विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. ही बाब विचारात घेता विकासाचे ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्यांंचा सात दिवसाच्या अभ्यास दौरा आयोजित केला आहे. परंतु काही महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सोबतीला पतीराज असावे, असा अट्टाहास धरला आहे. त्यांचा अट्टाहास पूर्ण केला तर यावर होणारा अतिरिक्त खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.निर्मल भारत अभियानांतर्गत अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून जि.प.सदस्यांना विकासाच्या योजना, लोकसहभागातून गावाचा विकास, ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्ती, पाणीपुरवठा व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याविषयी माहिती होणे अपेक्षित आहे. दौऱ्यादरम्यान निर्मल ग्राम अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांना सदस्य भेटी देणार आहेत. यापूर्वी दोनवेळा अभ्यास दौरा निश्चित करण्यात आला होता. आता मंगळवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनाची माहिती नसल्याने त्यांचा पतीला सोबत घेण्याचा आग्रह वाजवी असला तरी यावर होणारा अतिरिक्त खर्च कोण करणार असा प्रश्न आहे. प्र्रशासनाने दौऱ्यासाठी सदस्यांची आधीच सहमती घेतली आहे. काही सदस्यांनी सहमती दर्शविली. परंतु पतीला सोबत घेता येत असेल तरच आम्ही दौऱ्यात सहभागी होऊ, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे जि.प.च्या ५९ सदस्यापैकी २५ ते ३० सदस्यच दौऱ्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)