शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

तलवार बाळणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

कामठी : तलवार घेऊन संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणास कामठी पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

कामठी : तलवार घेऊन संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणास कामठी पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-भिलगाव मार्गावरील रनाळा (ता. कामठी) शिवारात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मोहम्मद आबिद मोहम्मद खालिद (३६, रा. विणकर कॉलनी, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक कामठी-भिलगाव मार्गावर गस्तीवर हाेते. त्यांना मोहम्मद आबिद मोहम्मद खालिद हा रनाळा शिवारात संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे आढळून आला. त्यामुळे पाेलिसांनी ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यात त्याच्याकडे तलवार आढळून आली. त्यामुळे त्याला अटक करून तलवार जप्त केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली.