शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सुनील देशपांडे यांचे कार्य समर्पण वृत्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

- ग्रामायणतर्फे श्रद्धांजली नागपूर : विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात करणारे संपूर्ण बांबू प्रकल्पाचे प्रमुख सुनील देशपांडे यांचे कार्य पूर्णत: समर्पण ...

- ग्रामायणतर्फे श्रद्धांजली

नागपूर : विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात करणारे संपूर्ण बांबू प्रकल्पाचे प्रमुख सुनील देशपांडे यांचे कार्य पूर्णत: समर्पण वृत्तीचे होते, अशी भावना सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या अकाली निधनाविषयी व्यक्त केली.

ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने सुनील देशपांडे यांना ऑनलाइन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शाेकसंवेदना व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ओलावा संस्थेच्या मीरा कडबे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर भारतीय स्त्रीशक्तीच्या अखिल भारतीय संघटनमंत्री डॉ. मनीषा कोठेकर यांनी सुनील देशपांडे यांच्या वक्तृत्त्वाची वैशिष्ट्ये विशद केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जनजाती क्षेत्राचे राष्ट्रीय प्रमुख प्रफुल्ल आकांत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या कार्याचा अनुभव सादर केला. याप्रसंगी मगन संग्रहालयाच्या प्रमुख विभा गुप्ता, ॲड. मदन सेनाड, संपूर्ण बांबू केंद्राच्या कार्यकारिणी सदस्या अरुणा गजभिये, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे, महान संस्थेचे संस्थापक डॉ. आशिष सातव, राष्ट्रीय कारागीर पंचायतचे महेश शर्मा सहभागी झाले होते.

.................