शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

हिंगणा : राहत्या घरी दारूच्या नशेत विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हाेलीबारा ...

हिंगणा : राहत्या घरी दारूच्या नशेत विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हाेलीबारा येथे बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

बंडू शेषराव हळदे (वय २४, रा. कान्हाेलीबारा, ता. हिंगणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. बंडूला दारूचे व्यसन हाेते. मंगळवारी (दि. १८) रात्री ताे दारू पिऊन घरी आला हाेता. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली आहे. वादळ सुरू असल्याने त्याचा भाऊ प्रफुल्लने त्याला घरी जाण्यास सांगितले. ताे त्याच्या घरी गेला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ हाेऊनही ताे घराबाहेर न आल्याने त्याच्या भावाने घरात पाहिले असता, दार आतून बंद हाेते. त्याने शेजाऱ्यांना बाेलावून भावाने दार उघडले असता ताे गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. लगेच त्याला प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले असता, डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास हवालदार बाबूराव मडावी करीत आहेत.