शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

सुभद्रा नायर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

सुभद्रा नायर (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व ...

सुभद्रा नायर (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

साहेबराव सुरजुसे ()

साहेबराव दौलतराव सुरजुसे (६७ रा. भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशंकर गोतमारे ()

शिवशंकर गोतमारे (५६ रा. स्वागतनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर जाईल.

नारायण श्रावणकर ()

नारायण महादेवराव श्रावणकर (८८ रा. कस्तुरबा ले-आऊट, अंबाझरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आहेत.

रामभाऊ राऊत ()

रामभाऊ पांडुरंगजी राऊत (७६ रा. पांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आहेत.

सीताबाई मोहोड ()

सीताबाई वासुदेवराव मोहोड (८४ रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिजन ढोले

हरिजन गणपत ढोले (७२ रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद सोयाम

आनंद फरीद सोयाम (६० रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक मेश्राम

अशोक रामचंद्र मेश्राम (६२ रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र येनूरकर

राजेंद्र गणपती येनूरकर (५६ रा. वणी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश गौरखेडे

रमेश नारायण गौरखेडे (७७ रा. बाबा बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भूषण उईके

भूषण वासुदेव उईके (३० रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्या वासनिक

कौशल्या बळीराम वासनिक (८५ रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील मोरघडे

सुनील रूपचंद मोरघडे (५२ रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वंदना शेंडे

वंदना नारायण शेंडे (६५ रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंकज गोडबोले

पंकज चोखेनाथ गोडबोले (४० रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जीजाबाई रारोकर

जीजाबाई भाऊराव रारोकर (६८ रा. खाटीकपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अलेश्वर मडाने

अलेश्वर हरी मडाने (४६ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर गोरसिया

किशोर जेठालाल गोरसिया (६७ रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्रसाद शाहू

रामप्रसाद वासुदेव शाहू (८० रा. स्मॉल फॅक्टरी एरिया) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई हेडाऊ

ताराबाई मुरलीधर हेडाऊ (७४ रा. गांजाखेत चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश ठोंबरे

उमेश रवींद्र ठोंबरे (३१ रा. चिखली ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा कासलीकर

पुष्पा नितीन कासलीकर (३१ रा. सावनेर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक खोरगे

अशोक विठ्ठल खोरगे (५३ रा. दत्तनगर, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

योगदेव दाभाडे

योगदेव बाबुराव दाभाडे (४९ रा. वसंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीत वाघमारे

संगीत ताराचंद वाघमारे (५६ रा. श्रीनगर, रिंग रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रल्हाद कंगाले

प्रल्हाद शिवाजी कंगाले (७५ रा. वसंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवीदास धुर्वे

देवीदास भोजराज धुर्वे (६५ रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेव नवघरे

महादेव रामाजी नवघरे (रा. कीर्तीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता हिंगणकर

गीता पुरुषोत्तम हिंगणकर (५२ रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.