शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा

By admin | Updated: October 28, 2015 03:02 IST

समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन

हायकोर्टात याचिका : बदनामीकारक चित्रपट असल्याचा दावानागपूर : समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाचा लहान भाऊ याचिकाकर्ता आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास संबंधित प्राध्यापकाची सर्वत्र बदनामी होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने संबंधित प्राध्यापकाची भूमिका केली आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व ए. आय. एस. चिमा यांनी मंगळवारी याचिकेवर प्राथमिक सुनावणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे संचालक, मुंबई अ‍ॅकेडमी आॅफ मुव्हिंग इमेज (मामी), कर्मा पिक्चरच्या मालक हंसा मेहता व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २९ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. २९ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या मुंबई चित्रपट महोत्सवात ‘अलिगड’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. संबंधित प्राध्यापक अलिगड मुस्लिम विद्यापीठात कार्यरत होते. ९ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांच्या समलैंगिकतेची सवय पुढे आली. यानंतर ९ एप्रिल २०१० रोजी ते स्वत:च्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. हा चित्रपट बुसान व लंडन चित्रपट महोत्सवातही दाखविणे प्रस्तावित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली.