शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर-यशवंतपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने जबलपूर-यशवंतपूर आणि यशवंतपूर-जबलपूर एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने जबलपूर-यशवंतपूर आणि यशवंतपूर-जबलपूर एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१४० जबलपूर-यशवंतपुर ही गाडी जबलपूरवरून प्रत्येक शनिवारी सकाळी ६.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुपारी ३.१५ वाजता आणि यशवंतपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१३९ यशवंतपूर-जबलपूर सुपरफास्ट रेल्वेगाडी यशवंतपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल. गाडी नागपूरला दुपारी १.२० वाजता आणि जबलपूरला दुसऱ्या दिवशी रात्री रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण २२ कोच आहेत. यात २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ९ स्लिपर, ४ द्वितीय साधारण, २ ब्रेक कम जनरेटर कार आणि १ पेंट्रीकारचा समावेश आहे.

...........