नागपूर : शिव इव्हेंट्सच्या वतीने ‘गाता रहे मेरा दिल’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन झाले. शिव राज व राजू चोपडे यांच्या आयोजनात हरीश कश्यप, एम.व्ही. पारधे, भाग्यश्री कुळकर्णी, मनीषा चन्ने, अविनाश चन्ने, अश्विन भोकरे, वनिता ढेंगे व रूपाली रॉय यांनी गाणी सादर केली.
........