शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बंडू राऊतांना शिवसेनेच्या नगरसेविकेने रोखले

By admin | Updated: August 13, 2016 02:08 IST

निवडणुका नजिक आल्याने महापालिकेतील राजकारण तापायला लागले आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित सर्वसाधारण सभेत आला.

अपशब्दात संबोधले : भाजप-शिवसेनेतील वाद उफाळला नागपूर : निवडणुका नजिक आल्याने महापालिकेतील राजकारण तापायला लागले आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित सर्वसाधारण सभेत आला. सभागृहाबाहेर शिवसेनेच्या नगरस्ेविका अलका दलाल यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांना अपशब्दात संबोधून गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर त्यांच्या गाडीसमोर उभे होऊ न रोखण्याचा प्रयत्न केला. वाद नको म्हणून राऊ त काहीही न बोलता घटनास्थळावरून निघून गेले. अलका दलाल यांनी सभागृहात महापालिकेने खासगी संस्थांना भाड्याने दिलेल्या शाळांपासून मिळणाऱ्या उत्पन्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु सभागृहात गोंधळ सुरू असतानाच महापौर प्रवीण दटके यांनी त्यांचा प्रश्न पुकारला. परंतु यावर चर्चा झाली नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर अपक्ष नगरसेवकांनी पाण्याच्या प्रश्नाकडे महापौर प्रवीण दटके यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेर पायऱ्यांवर ठिय्या दिला होता. बाहेर पडताना महापौरांना आपली व्यथा सांगता येईल असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या बाजूला अलका दलाल उभ्या होत्या. सभागृहातून बाहेर पडताच अपक्ष नगरसेवकांनी दटके यांना त्यांचे गाऱ्हाणे सांगायला सुरूवात केली. त्याचवेळी दलाल यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा न केल्यावर नाराजी व्यक्त करून हा प्रश्न दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. दटके त्यांची समजूत काढत असतानाच बडू राऊ त यांनी त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जायचे असल्याचे निदर्शनास आणले. यामुळे दलाल क्रोधित झाल्या. दटके हे दलाल यांना शांत करण्याचा प्रयत्न क रीत असताना राऊ त आपल्या गाडीत बसून जायला निघाले. त्याचवेळी दलाल त्यांच्या गाडीपुढे आल्या आणि अपशब्दात बोलायला लागल्या. परंतु उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राऊत यांना निघून जाण्याचा सल्ला दिला. तेही वाद न घालता तेथून निघून गेले. (प्रतिनिधी) महापौरांनी संयम राखला अलका दलाल यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही महापौरांनी संयमाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. विचारण्यात आलेला प्रश्न पुन्हा सभागृहात उपस्थित करण्याचा सल्ला दिला. दलाल यांनी राऊ त यांच्यावर अपशब्दाचा भडिमार केल्यानंतरही त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. दलाल यांना केलेल्या फोन संदर्भात विचारणा केली असता. दलाल यांच्याविषयी प्राप्त झालेल्या एका पत्रासंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांना फोन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दलाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात फोन केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. अपक्ष नगरसेवकांचा ठिय्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात ओसीडब्ल्यू कार्यालयात भेटण्यासाठी आलेल्या अपक्ष नगरसेवकांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. गोंधळामुळे सभागृहात यावर चर्चा करता आली नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अपक्ष नगरसेवकांना पायऱ्यावर ठिय्या दिला होता. माजी महापौर किशोर डोरले यांनी या संदर्भात योग्य कारवाई करण्याची मागणी केली. यात राजू लोखंडे, असलम खान, श्रावण खापेकर, गोपी कुमरे, रवींद्र डोळस आदींचा समावेश होता.