शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा वाहतूक सेवेला फटका

By admin | Updated: July 10, 2016 01:51 IST

गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात होत असलेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.

मुख्यमंत्र्यांचे विमान उतरलेच नाही : रेल्वे, बससेवाही विस्कळीतनागपूर : गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात होत असलेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले असून रेल्वे, बस वाहतूक सेवादेखील प्रभावित झाली आहे. नागपुरातून जाणाऱ्या तब्बल १८ रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या तर २ विमानेदेखील नियोजित वेळेत विमानतळावर उतरू शकली नाही. पावसामुळे शनिवारी सामान्य जनतेसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील फटका बसला. खराब वातावरणामुळे त्यांना नागपुरात उतरताच आले नाही व त्यांचे विमान परत मुंबईकडे वळवावे लागले.विदर्भ, मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारीदेखील सकाळपासूनच पाऊस सुरू होता. शनिवारी एकाच दिवशी नागपूर विभागात ७४.३४ मिमी. पाऊस पडला. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेला फटका बसला आहे. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. पावसाचा जोर दिवसभर कायम असल्याने नागरिकांची फार अडचण झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसात वाहतूक व्यवस्थेला आणखी जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.